एक्स्प्लोर
Jahangirpuri Demolition Drive : जहांगीरपुरी भागात अवैध बांधकामांवर बुल्डोझर
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/8b53ec1447b0b3d96ed839fed896a888_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Jahangirpuri Demolition Drive
1/8
![दिल्ली पालिकेच्या कारवाईची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही सध्या जहांगीरपुरी भागात पालिकेकडून अवैध बांधकामांवर कारवाई सुरुच आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दिल्ली पालिकेच्या कारवाईची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने तोडक कारवाईला स्थगिती दिली आहे. तरीही सध्या जहांगीरपुरी भागात पालिकेकडून अवैध बांधकामांवर कारवाई सुरुच आहे.
2/8
![जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेची तोडक कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यानंतरही देऊनही महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेची तोडक कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यानंतरही देऊनही महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे.
3/8
![अतिक्रमण तोडण्याचं काम सुरू आहे. न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले असतानाही कारवाई का केली जात आहे, असा सवाल संतप्त नागरिकांमधून केला जात आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अतिक्रमण तोडण्याचं काम सुरू आहे. न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले असतानाही कारवाई का केली जात आहे, असा सवाल संतप्त नागरिकांमधून केला जात आहे.
4/8
![सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरी येथे तोडक कारवाई स्थगित करण्याच्या आदेशानंतरही पुन्हा सुरू असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला तात्काळ थांबवण्यास सांगितलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सर्वोच्च न्यायालयाने जहांगीरपुरी येथे तोडक कारवाई स्थगित करण्याच्या आदेशानंतरही पुन्हा सुरू असलेल्या तोडफोडीच्या कारवाईला तात्काळ थांबवण्यास सांगितलं आहे.
5/8
![याचिकाकर्ते दुष्यंत दवे यांनी सांगितलं की, सरन्यायाधीशांना कारवाई अद्याप सुरू असल्याचं सांगण्यात आलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
याचिकाकर्ते दुष्यंत दवे यांनी सांगितलं की, सरन्यायाधीशांना कारवाई अद्याप सुरू असल्याचं सांगण्यात आलं.
6/8
![मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना माहिती देण्यास सांगितलं. आदेशाची प्रत पालिका आणि पोलीस आयुक्तांना देण्यात यावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/3507f87c44e8be3b0f19eb24fd7c364d35355.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना माहिती देण्यास सांगितलं. आदेशाची प्रत पालिका आणि पोलीस आयुक्तांना देण्यात यावी, असं न्यायालयाने म्हटलं आहे.
7/8
![दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. दिल्ली महानगरपालिकेने (MCD) बुल्डोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/ad7a9d2c0cb7b44d3b1cbb43953953dc365c9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचाराच्या तीन दिवसांनंतर अवैध बांधकामांवरील तोडक कारवाईला सुरुवात झाली आहे. दिल्ली महानगरपालिकेने (MCD) बुल्डोझरने अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली.
8/8
![या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/20/1dcf34f4003cc8af399676fa66c73daaecdcc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिल्लीतील जहांगीरपुरी भागातील अतिक्रमण हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.
Published at : 20 Apr 2022 01:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)