एक्स्प्लोर
Chandrayaan 3 : उद्या अवकाशात झेपावणार चांद्रयान-3, 'या' दिवशी चंद्रावर उतरणार
Chandrayaan-3 ISRO Moon Mission : इस्रो (ISRO) तिसऱ्या चंद्र मोहिमेसाठी (Moon Mission) सज्ज असून चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तालीम पूर्ण झाल्याची माहिती इस्रोनं दिली आहे.
Chandrayaan 3 ISRO Lunar Mission
1/10

चांद्रयान-3 प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. या महिमेअंतर्गत पहिल्यांदाच अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. (PC:PTI)
2/10

इस्रोचं चांद्रयान 3 अंतराळयान शुक्रवारी 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.35 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात येणार आहे.(PC:PTI)
Published at : 13 Jul 2023 11:46 AM (IST)
आणखी पाहा























