एक्स्प्लोर
पाकिस्ताननं खरा रंग दाखवला, शस्त्रसंधीचा भंग करत ट्रम्प यांना तोंडघशी पाडलं, भारत आता पुढं काय करणार? 'हा' पर्याय उपलब्ध
Pakistan Violates Ceasefire : पाकिस्ताननं दुपारी भारतापुढं नरमाई घेतली होती. मात्र, शस्त्रसंधी जाहीर केल्यानंतर पाकिस्ताननं पुन्हा ड्रोन हल्ले सुरु केले आहेत.
पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन
1/5

पाकिस्ताननं अवघ्या तीन तासात शस्त्रसंधींचं उल्लंघन केलं आहे. 5 वाजल्यापासून शस्त्रसंधी सुरु होईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र, पाकिस्ताननं अवघ्या तीन तासात ड्रोन हल्ले सुरु केले आहेत.
2/5

पाकिस्तानच्या डीजीएमओनं भारताच्या डीजीएमओला दुपारी 3.35 मिनिटांनी फोन करुन शस्त्रसंधी करण्या संदर्भात विनंती केली होती. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केल्यानंतर अवघ्या तीन तासात पुन्हा ड्रोन हल्ले करण्यात आले आहे.
Published at : 10 May 2025 09:58 PM (IST)
आणखी पाहा























