एक्स्प्लोर
महाकालेश्वर कॉरिडोअरचं उद्घाटन, मोदींनी केली महाकालेश्वरांची पुजा
PM Modi
1/10

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकालेश्वर कॉरिडोअरचं उद्घाटन केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी महाकालेश्वर मंदिरात पूजाही केली.
2/10

महाकालेश्वर कॉरिडोअर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मंदिरात येणाऱ्या भाविकांना जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही उपस्थित होते.
Published at : 11 Oct 2022 11:24 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























