एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics | गुरुनानक देव जयंतीनिमित्त अमृतसरचं सुवर्णमंदिर उजळलं, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/c4c4c44333ae67d893892470ca26f22a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Golden_3
1/7
![आज गुरु नानक जयंती आहे आणि हा शीखांचा सर्वात मोठा सण मानला जातो. (Photo Credit - ANI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/f338b372d9a97d34a756c13db2bd582029fee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज गुरु नानक जयंती आहे आणि हा शीखांचा सर्वात मोठा सण मानला जातो. (Photo Credit - ANI)
2/7
![गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी, प्रकाश पर्वाला साजरी केली जाते. (Photo Credit - ANI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/bc8e8ee203629a045e38fb65168528446c8d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुरु नानक जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी, प्रकाश पर्वाला साजरी केली जाते. (Photo Credit - ANI)
3/7
![प्रकाशपर्वाच्या दिवशी पहाटेपासून गुरुद्वारांमध्ये धार्मिक विधी सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यंत चालतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/a9b5eb0f3f5d354a9ec77e0196095cac90a1c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रकाशपर्वाच्या दिवशी पहाटेपासून गुरुद्वारांमध्ये धार्मिक विधी सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यंत चालतात.
4/7
![प्रकाश पर्वानिमित्त सुवर्णमंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. (Photo Credit - ANI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/0560f1e981fa88b7377d758bda4d86108ca57.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रकाश पर्वानिमित्त सुवर्णमंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. (Photo Credit - ANI)
5/7
![गुरु नानक जयंतीला प्रकाश पर्व असेही म्हणतात. (Photo Credit - ANI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/f58853012052fa6d5dc3472c4bdbbf988e5fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुरु नानक जयंतीला प्रकाश पर्व असेही म्हणतात. (Photo Credit - ANI)
6/7
![सुवर्णमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/b0814021d951b3a6c4109579d1af79d6d6b35.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुवर्णमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.
7/7
![गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र दिवे लावले जातात. गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त हा खास दिवस साजरा केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/19/9a997c0e252bfd3dfdb96b0dc293438a22068.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र दिवे लावले जातात. गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त हा खास दिवस साजरा केला जातो.
Published at : 19 Nov 2021 07:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion