एक्स्प्लोर

Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: पुणे-मुंबई मिसिंग लिंकचा सुस्साट रोड, इन्फ्रामॅन देवेंद्र फडणवीसांनी मर्सिडीजचं स्टेअरिंग हातात घेतलं अन्...

Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link: आता हा प्रकल्प मिसिंग लिंक नसून, कनेक्टिंग लिंक आहे, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis Pune Mumbai Missing Link

1/15
मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे काल दिमाखात लोकार्पण झाले.

2/15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी या नवीन मार्गावर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवत प्रवासाचा आनंद लुटला.

3/15
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या मिसिंग लिंकच्या उद्घाटन प्रसंगी देवेंद्र फडणवीस जगातील सर्वात वेगवान एसयूव्ही (SUV) पैकी एक असलेल्या मर्सिडीज-एएमजी जी६३ (Mercedes-AMG G63) चालवताना दिसले.

4/15
कमालीची मोठी सोय आणि जबरदस्त कामगिरी यांचा मेळ घालणारी ही 'जी६३' गाडी, वेग, स्थिरता आणि सुरक्षिततेसाठी बांधलेल्या या महामार्गावर अधिकच रुबाबात चालताना दिसली.

5/15
या कारबद्दलची दुसरी सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे, या कारची नोंदणी २९ एप्रिल २०२६ रोजी झाली आहे. म्हणजेच, लोकार्पण सोहळ्याच्या दिवशी ही कार अवघ्या २ दिवस जुनी होती.

6/15
आता हा प्रकल्प मिसिंग लिंक नसून, कनेक्टिंग लिंक आहे, असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

7/15
या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर एक खास दृश्य पाहायला मिळाले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच गाडीत स्वार झाले होते.

8/15
विशेष म्हणजे, या नव्याकोऱ्या 'मिसिंग लिंक'वर मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडीचे सारथ्य करत हा मार्ग प्रवासासाठी खुला केला.

9/15
या प्रवासादरम्यान त्यांनी प्रकल्पाच्या कामाची आणि बोगद्यांमधील अद्ययावत यंत्रणेची पाहणीही केली.

10/15
लोकार्पणाआधीच या प्रकल्पातील बोगद्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

11/15
तब्बल 23.5 मीटर रुंदीच्या या बोगद्याला जगातील सर्वाधिक रुंदीच्या बोगद्याचा मान मिळाला आहे.

12/15
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बोगद्याची नोंद झाली आहे. या सोहळ्यात याचं प्रमाणपत्रही देण्यात आलं.

13/15
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागात मिसिंग लिंक प्रकल्प उभारण्यात आला आहे.

14/15
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे.

15/15
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे नागरिकांची घाटातील वाहतूक कोंडीतून मुक्तता होऊन जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. (Mumbai Pune Missing Link Raod)

भारत फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दररोज संपत्तीत 4 हजार कोटींची वाढ, देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिकांकडे किती पैसा? जाणून घ्या कमाईबद्दल माहिती 

Abhimanyu Pawar : 15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
15 वर्षे बंद असलेला कारखाना सहकारातून पुनर्जीवित, शेतकऱ्यांच्या हितासाठी अपवादात्मक निर्णय; अभिमन्यू पवारांनी स्पष्टच सांगितलं
Tardeo Estate Agent Controversy : मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
मटण-मच्छी खात असाल तर मुंबईतील ताडदेवमध्ये घर मिळणार नाही; एजंट भावेश कावरेचा वादग्रस्त व्हिडीओ, सोशल मीडियात संताप
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
Embed widget