एक्स्प्लोर
15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/9ed33013cfa8e7f1ccbe6c3bccf6448a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
child_vaccination3
1/8
![सोमवार, तीन जानेवारीपासून देशभरात 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/c67212f8ca09eb265c14ce8d71885869d9a8c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोमवार, तीन जानेवारीपासून देशभरात 15 ते 18 या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ झालाय.
2/8
![पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/d1e8c57c06dfa3f9e9a8dd31a46b4e28a96fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पहिल्याच दिवशी लसीकरणाला मुलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
3/8
![सायंकाळी नऊ वाजेपर्यंत देशभरात 40 लाख पेक्षा जास्त मुलांनी लसीचा पहिला डोस घेतलाय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/c1c846e47e4e4bce09cf94d2c0f9443a6dd0b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी नऊ वाजेपर्यंत देशभरात 40 लाख पेक्षा जास्त मुलांनी लसीचा पहिला डोस घेतलाय.
4/8
![आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/2a08eb3359b314d802446fe5b6b09e326fa77.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आतापर्यंत 50 लाखांपेक्षा अधिक मुलांनी नोंदणी केली आहे.
5/8
![देशात आतापर्यंत 52,68,136 मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/dffb1f7782206beeed27e678188f1ac5dbd68.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशात आतापर्यंत 52,68,136 मुलांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.
6/8
![भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/0fb9490a855cefda471f0be8fd22389c3b53e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.
7/8
![भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/5a5829c6872edb246ae16c86df1e39ae895cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.
8/8
![मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह राज्याच्या विविध भागात लसीकरण सुरु झालंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/03/4539ff24192d0384003442cfc405d45b79a1b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नागपूरसह राज्याच्या विविध भागात लसीकरण सुरु झालंय.
Published at : 03 Jan 2022 09:47 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)