एक्स्प्लोर
Legacy Politics: 'मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे', Pankaja Munde यांचे वारसदाराच्या वादावर थेट विधान
दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे वारसदार कोण यावरून सुरू असलेल्या चर्चेला त्यांच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. 'वैद्यनाथ कारखाना, गोपीनाथ मुंडेंचा आत्मा, तो माझा आत्मा आहे कारण मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे,' असे थेट वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे. परळी येथील दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या भवितव्यावरून आणि मुंडे यांच्या राजकीय वारशावरून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना, गोपीनाथ मुंडेंचा आत्मा असलेल्या वैद्यनाथ कारखान्याला विकण्याचा प्रश्नच येत नाही, असे संकेत त्यांनी दिले. त्यांच्या या विधानामुळे आता वारसदारावरून सुरू असलेला वाद थांबणार की त्याला नवीन तोंड फुटणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















