एक्स्प्लोर
Cyclone Biporjoy : 'बिपरजॉय' चक्रीवादळाची तीव्रता वाढतीच, वादळी वाऱ्यांचा पावसावर परिणाम
Cyclone Biporjoy : एकीकड चक्रीवादळाचा वाढता धोका पाहायला मिळत आहे. त्यासोबतच वादळी वाऱ्यांमुळे केरळ किनारपट्टीच्या दिशेने सरकरणारा मान्सून लांबला आहे.
Biporjoy Cyclone | Monsoon Update | IMD
1/10

पूर्वमध्य अरबी समुद्रावरील बिपरजॉय चक्रीवादळ गेल्या 6 तासांमध्ये 6 किमी प्रतितास वेगाने जवळजवळ उत्तरेकडे सरकलं आहे.
2/10

चक्रीवादळामुळे केरळ-कर्नाटक किनारपट्टी आणि लक्षद्वीप-मालदीव आणि कोकण, गोवा किनारपट्टीवर 8 ते 10 जूनपर्यंत समुद्रात खूप उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.
Published at : 08 Jun 2023 09:28 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























