एक्स्प्लोर
Covid 19 Updates : देशात XBB व्हेरियंटचे सात रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या 2503 वर
Coronavirus Updates in India : देशात बीएफ.7 व्हेरियंटचे सात (BF.7 Variant) आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे (XBB 1.5 Variant) पाच रुग्ण आढळले आहेत.
Coronavirus Cases Today in India
1/11

ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे अमेरिका आणि चीनमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरात ओमायक्रॉनच्या एक्सबीबी.1.5 (XBB 1.5 Variant) व्हेरियंट आणि बीएफ.7 व्हेरियंटचा (BF.7 Variant) उद्रेक पाहायला मिळत आहे.
2/11

या व्हेरियंटच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भारतात बीएफ.7 व्हेरियंटचे सात (BF.7 Variant) आणि एक्सबीबी.1.5 व्हेरियंटचे (XBB 1.5 Variant) पाच रुग्ण आढळले आहेत.
Published at : 06 Jan 2023 12:50 PM (IST)
आणखी पाहा























