एक्स्प्लोर
PHOTOS | Mercedes-Benz E-Class चा नवा लूक... काय आहे नवे फीचर्स आणि किंमत
Mercedes-Benz E-Class
1/5

मर्सिडीज कार खरेदी करणे अनेकांचं स्वप्न आहे. मर्सिडीज कारमध्ये ई क्लास सर्वात अधिक विकली जाणारी लोकप्रिय कार आहे.
2/5

मर्सिडीजमध्ये ई क्लास कार अधिक अपडेट्ससह आल्या आहेत. ई क्लास मर्सिडीजचा लूक अधिक आकर्षक आहे. नव्या डिझाईनमध्ये हेडलॅम्प आणि एका फ्रंट बम्परचा समावेश आहे. तसेच एक टेल लॅम्पही देण्यात आला आहे. तसेच मर्सिडीजमध्ये नव्या रंगांचाही समावेश करण्यात आला आहे.
Published at : 17 Mar 2021 12:28 PM (IST)
आणखी पाहा























