एक्स्प्लोर
Chandrayaan 3 Launch : चांद्रयान-3 यशस्वीरित्या अवकाशात झेपावले!
Chandrayaan 3 Launch : तिसऱ्या चांद्रमोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे सर झाला आणि ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दिशेने मार्गस्थ झाले.
Chandrayaan 3 Launched
1/10

भारताचे ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3) हे महत्त्वाकांक्षी यान शुक्रवारी दुपारी यशस्वीरीत्या चंद्राच्या दिशेने झेपावले
2/10

‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या 'बाहुबली रॉकेट' म्हणजेच LVM-3 मधून चांद्रयान-3 वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावला.
Published at : 14 Jul 2023 03:16 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























