एक्स्प्लोर
Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत! शेवटच्या 20 मिनिटांचा थरार कसा होता? पाहा फोटो
Chandrayaan 3 Successful Landing : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचलं आहे. या सोबतच भारतानं नवा इतिहास रचला आहे.
Chandrayaan 3 Successful Landing
1/11

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. (PC:PTI)
2/11

भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) नं यशस्वी लँडिंग केलं आहे. भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. (PC:PTI)
Published at : 23 Aug 2023 07:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























