एक्स्प्लोर
Beating Retreat Ceremony: अटारी-वाघा बॉर्डरवर पार पडला ‘बीटिंग द रिट्रीट’ सोहळा; पाहा फोटो!
हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. या दिवशी देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.
(फोटो सौजन्य : ANI)
1/7

15 ऑगस्ट 1947 हा दिवस भारताच्या गौरवशाली इतिहासात नोंदवला गेला आहे. कारण याच तारखेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले.(फोटो सौजन्य : ANI)
2/7

हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खास आहे. या दिवशी देशातील प्रत्येक नागरिकाला भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. सध्या संपूर्ण देश स्वातंत्र्याच्या उत्सवात मग्न झाला आहे.(फोटो सौजन्य : ANI)
Published at : 15 Aug 2022 11:23 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























