एक्स्प्लोर
Eid-ul-Adha 2023 : देशभरात बकरी ईदचा उत्साह, मशिदींमध्ये सामुहिक नमाज पठण; पंतप्रधान मोदींकडून शुभेच्छा
Bakrid 2023 : आज देशभरात ईद-उल-अधा म्हणजेच बकरी ईद साजरी केली जात आहे. त्याला बकरीद असंही म्हणतात.
Eid al-Adha 2023 | Bakrid 2023
1/9

ईद-उल-अधानिमित्त ऐतिहासिक जामा मशिदीत मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी मुस्लिम बांधव सामुहिक नमाज पठण करताना दिसले.
2/9

बकरी ईदच्या निमित्ताने जामा मशीद आणि इतर भागांसह संपूर्ण दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
Published at : 29 Jun 2023 11:42 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
नागपूर























