एक्स्प्लोर
थेंब-थेंब पाणी टाकून पिकं जगवण्यासाठी बळीराजाची धरपड, पाहा फोटो
Marathwada Rain Update : आधीच मान्सून उशिरा आला, त्यात जून महिना कोरडा गेला. आता पुन्हा ऑगस्ट महिना जवळपास कोरडा गेला आहे. त्यामुळे खरिपाचे पीक (Crop) संकटात सापडले आहे.
Marathwada Rain Update
1/9

मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यात आता पीक माना टाकत असल्याने त्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड पाहायला मिळते.
2/9

पिकांना जगवण्यासाठी बळीराजा थेंब थेंब पाणी घालतांना पाहायला मिळतोय. असंच काही चित्र औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील पाडळी गावात पाहायला मिळत आहे.
Published at : 25 Aug 2023 12:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
राजकारण






















