एक्स्प्लोर
दादरमध्ये भाजप-शिवसेनेची गौरव यात्रा; शिवसेना भवनासमोर 'उद्धव ठाकरे जवाब दो'च्या घोषणा
Savarkar Gaurav Yatra: भाजप-शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला सुरुवात झाली आहे. शिवसेना भवनासमोर 'उद्धव ठाकरे जवाब दो'ची घोषणाबाजी करण्यात आली.
Savarkar Gaurav Yatra
1/9

दादरमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती.
2/9

शिवसेना भवनासमोरुन शिंदे-भाजपची सावरकर गौरव यात्रा रवाना झाली होती.
3/9

भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारही या यात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते.
4/9

शिवसेना भवनासमोरुन ही यात्रा जात असताना उद्धव ठाकरेंच्या नावानं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
5/9

'उद्धव ठाकरे जवाब दो', असं म्हणत भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
6/9

भाजप आणि शिवसेनेचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं.
7/9

भाजप आणि शिवसेनेचं मोठं शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं.
8/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्ये सावरकर यात्रेला सुरुवात झाली.
9/9

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सावरकरांच्या प्रतीमेचं पूजन केलं अन् यात्रेला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी स्वतः रथयात्रेतही सहभाग घेतला होता.
Published at : 02 Apr 2023 03:08 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण























