एक्स्प्लोर

Buldhana News: सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं? योग्य भाव नसल्याने शेतकऱ्याने कोबीच्या शेतात घातल्या मेंढ्या

राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना हमी भाव कसा मिळेल? याकडे लक्ष द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Buldhana News

1/10
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमहीतील शेतकऱ्यानं  मेंढ्यांना कोबीचं शेत  चरायला दिलं.

2/10
बाजारात कोबीला भाव नाही, बाजारापर्यंत कोबी घेऊन जायचा खर्च परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान.

3/10
बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावमही येथील शेतकरी मधुकर शिंगणे यांना एकरी ६० हजार रुपये खर्चून  कोबी पिकवला.

4/10
दीड एकरातील कोबीच्या शेतात आज मेंढ्यांना चरायला द्यायची वेळ आली आहे.

5/10
बाजारात कोबीला भाव नाही, बाजारापर्यंत कोबी घेऊन जायचा खर्च परवडत नाही

6/10
यामुळे शेतकरी अडचणीत आला असून नुकसान झाले आहे.

7/10
शेतकऱ्यानं कोबीच्या शेतात चक्क मेंढ्या चरायला घातल्या.

8/10
शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

9/10
तीन महिने कष्ट करुन पिकविलेल्या पिकाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.

10/10
पिकाच्या काढणीचा खर्च देखील मिळालेल्या दरातून निघत नाही.

बुलढाणा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले

भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तरZero Hour : महायुतीच्या आधीच अजित दादांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र जाहीरनामाZero Hour:डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अध्यक्ष ते महायुतीच्या आधी दादांचा जाहीरनामा;झीरो अवरमध्ये चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा

Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget