एक्स्प्लोर

भंडाऱ्यातील महिला शेतकऱ्याची आयडिया! ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी

Bhandara Latest News Update : मजूर टंचाईने त्रस्त झालेल्या महिला शेतकऱ्याने भन्नाट आयडिया करून ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशक फवारणीचा यशस्वी प्रयोग केला

bhandara

1/10
मजूर टंचाईने त्रस्त झालेल्या महिला शेतकऱ्याने भन्नाट आयडिया करून ड्रोनद्वारे शेतात कीटकनाशक फवारणीचा यशस्वी प्रयोग केला आहे.

2/10
भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील जाम्ब येथील मनीषा नागलवाडे नामक महिला शेतकरीने आपल्या शेतात हा प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन द्वारे फवारणीच्या प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे.

3/10
ह्या प्रयोगा दरम्यान परिसरातील शेकडो शेतकरी त्यावेळी उपस्थित होते. ह्या प्रयोगामुळे वेळ, कीटकनाशक, पैसा आणि मनुष्यबळाची बचत होत असल्याचे सांगण्यात आले आहे.

4/10
भंडारा जिल्ह्यात धान्यासोबतच भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, भंडारा जिल्ह्यात रोजगार हमी चे कामे भरपूर सुरु असल्याने शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे.

5/10
वेळोवेळी फवारणीच्या कामाला तर कुणीही मजूर येत नव्हता. त्यावर तोडगा काढण्यासाठी ड्रोनने फवारणी करण्याचा प्रयोग जेवनाळा येथील प्रगतशील महिला शेतकरी मनीषा नागलवाडे यांच्या शेतात केला आहे. ह्यावेळी धान्य शेतीवर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली.

6/10
विशेष म्हणजे ड्रोनच्या मदतीने एका दिवशी दहा एकर फवारणी शक्य असून एकाच ठिकाणी उभे राहून पाच एकरांची फवारणी रिमोटच्या मदतीने ड्रोनद्वारे करता येत आहे.

7/10
30 मीटरपर्यंत उंच जाऊ शकणाऱ्या या ड्रोनमध्ये दहा लीटर कीटकनाशक साठविण्याची क्षमता असल्याने एकावेळी चार नोझलद्वारे फवारणी करता येत आहे.

8/10
त्यामुळे अगदी कमी वेळात आणि कमी मनुष्यबळात ही फवारणी होत असल्याची माहिती शेतमालकाने दिली आहे.

9/10
विशेष म्हणजे अर्थसंकल्पात ड्रोन द्वारे कीटनाशक फवारणी साठी केंद्र सरकार अर्थ सहाय्य करणार असल्याचे स्पष्ठ झाले असताना भंडारा जिल्ह्यात करण्यात आलेला प्रयोग वाखण्याजोगे आहे है नक्की म्हणावे लागेल.

10/10
एकंदरित हे तंत्रज्ञान इस्राइल सारख्या प्रगत देशात पहायला मिळते. तसे असताना आता देशात त्यात ही महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पहायला मिळत असेल तर नक्कीच
एकंदरित हे तंत्रज्ञान इस्राइल सारख्या प्रगत देशात पहायला मिळते. तसे असताना आता देशात त्यात ही महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पहायला मिळत असेल तर नक्कीच "मेरा देश बदल रहा है" म्हणन्याची वेळ आली आहे.

भंडारा फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव

ABP Majha Top 10, 11 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?  मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह

देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही

Embed widget