एक्स्प्लोर
Tomato Price: टोमॅटोची लाली उतरली, शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान, बांधावर लाल चिखल
Tomato Price: उत्पन्न जाऊ द्या हे टोमॅटो शेतातून काढून बाहेर टाकायला सुद्धा या शेतकऱ्याला सध्या परवडत नाही.
Tomato
1/10

रस्त्यावर लाल टोमॅटोचा ढीग दिसला की प्रत्येकाला आपण शिकत असताना दहावीच्या वर्गात असलेल्या लाल चिखल या पाठाची नक्कीच आठवण होते.. आज हा लाल चिखल आठवण्याचं कारण आहे सध्या पडलेले टोमॅटोचे भाव आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा झालेला लाल चिखल.. एकीकडे महागाई वाढत असताना शेतकऱ्यांच्या उत्पादनाला मात्र भाव मिळत नाही.
2/10

शेताच्या बांधावर पडलेला टोमॅटोचा खच.. एरवी यापैकी एक ना एक टोमॅटोची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्याने आता मात्र हे टोमॅटो चक्क बांधावर टाकून द्यायला सुरुवात केली आहे.
Published at : 12 Jan 2023 09:16 PM (IST)
आणखी पाहा























