एक्स्प्लोर
बीडच्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथमहोत्सवात दीड लाख भाविकांची उपस्थिती, ड्रोनच्या माध्यमातून टिपली महाप्रसादाच्या पंगतीची दृश्य
Beed News: बीडमध्ये असलेल्या श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडीवर रौप्य महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली आहे.
Feature Photo
1/10

गोरक्षनाथ टेकडीवर तब्बल दीड लाख भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते.
2/10

क्षेत्र गोरक्षनाथ गडावर दाखल झालेल्या भाविकांसाठी तब्बल 100 क्विंटल साखरेची बुंदी तयार करण्यात आली होती
3/10

हा महाप्रसाद या भाविकांना एकाच वेळी देण्यात आला
4/10

पंगतीला प्रसादाचे वाटप ट्रॅक्टर, पिकअपच्या माध्यमातून करण्यात आले.
5/10

image 6
6/10

60 गावातील तरुणांनी महाप्रसाद वाटपासठी महत्त्वाची भूमिका बजावली
7/10

260 गावातील भाविकांना सप्ताह यशस्वी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले
8/10

या दीड लाख भाविकांच्या पंगतीचे दृश्य ड्रोन च्या माध्यमातून टिपण्यात आले आहे
9/10

या निमित्ताने हरिनाम सप्ताह आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यत आले
10/10

गोरक्षनाथ टेकडीवर करण्यात आलं होतं यावेळी तब्बल दीड लाख भाविकांनी उपस्थिती लावली
Published at : 01 Sep 2023 12:55 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र























