एक्स्प्लोर
अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर कलशाची प्रतिष्ठापना
अयोध्येत भव्य श्रीराम मंदिराच्या शिखरावर कलशाची प्रतिष्ठापना करुन आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
Ayodhya Ram Temple
1/8

22 जानेवारी 2024 मध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पार पडली ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देश-विदेशातील लाखो श्रद्धाळू सहभागी झाले होते.
2/8

आता मंदिराच्या उर्वरित भागांचे बांधकामही निश्चित वेळेत पूर्ण केले जात आहे.
Published at : 15 Apr 2025 01:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























