एक्स्प्लोर

Sixties 300i स्कूटर पाहून प्रेमात पडाल, डॅशिंग लूकसह मिळणार जबरदस्त फीचर्स

Sixties 300i

1/6
हंगेरियनची आघाडीची दुचाकी उत्पादक आणि बेनेली ग्रुपची उपकंपनी Keeway अलीकडेच आपल्या तीन नवीन स्कूटर लॉन्च केल्या आहेत.

2/6
यात Keeway Sixties 300i आणि Vieste 300 च्या किमती अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत.

3/6
या दोन्ही स्कूटर 2.99 लाख रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत लॉन्च करण्यात आल्या आहेत. यातील आपण  Sixties 300i स्कूटरबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

4/6
लूक आणि डिझाइनच्या बाबतीत Keeway Sixties 300i हे रेट्रो-क्लासिक मॉडेल आहे.

5/6
यात  278.8cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन 6,500 rpm वर 18.7 hp ची पॉवर आणि 6,000 rpm वर 22 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. Kyway Sixties 300i मध्ये 13-इंचाचे ट्यूबलेस टायर्स मिळतात.

6/6
Sixties 300i ही मॅट लाइट ब्लू, मॅट व्हाइट आणि मॅट ग्रे कलर स्कीममध्ये ऑफर करण्यात आली आहे. यात ऑल-एलईडी लाइटिंग सिस्टम, की-वे कनेक्ट सिस्टम सारखे फीचर्स देण्यात आले आहे.

ऑटो फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
गौरवशाली इतिहासाशी नव्या पीढीला जोडण्याचं काम; रघुजीराजे भोसल्यांची ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांची भावना

Satara : महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य
महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य
Donald Trump : नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा
नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्याच दिवशी गोकुळविरोधात याचिका, 120 केसेस बोर्डवर
गौरवशाली इतिहासाशी नव्या पीढीला जोडण्याचं काम; रघुजीराजे भोसल्यांची ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांची भावना
गौरवशाली इतिहासाशी नव्या पीढीला जोडण्याचं काम; रघुजीराजे भोसल्यांची ऐतिहासिक तलवारीचे प्रदर्शनावेळी मुख्यमंत्र्यांची भावना
Satara : महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य
महिला कॉन्स्टेबलला फरफटत नेलं, रक्तबंबाळ झाल्यानंतरही थांबला नाही, साताऱ्यात दारुच्या नशेत टल्ली रिक्षाचालकाचं कृत्य
Donald Trump : नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा
नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा
अकोल्याच्या राष्ट्रीय महामार्गावर ST बस अन् दुचाकीच्या धडकेत बाईकस्वार ठार, रायगडमध्ये  कशेडी घाटात ट्रक उलटला

वर्ध्यात हजारोंची नावे मतदार यादीत दोनदा, गावात अन् शहरातही नाव; काँग्रेस नेत्यानं पुढे आणली यादी

मुंबईत पोलीस वसाहतीत स्लॅब कोसळला, घरातील 3 मुले जखमी; भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Team India : 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाज, आशिया कपसाठी संभाव्य टीम इंडिया, प्लेईंग XI मध्ये कुणाला संधी? 
3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाज, आशिया कपसाठी संभाव्य टीम इंडिया, प्लेईंग XI मध्ये कुणाला संधी? 
Embed widget