एक्स्प्लोर
Volkswagen Taigun : नवीन बदलांसह Volkswagen First Anniversary Edition Taigun कार भारतात लॉन्च; पाहा फोटो
Volkswagen Taigun First Anniversary edition : नवीन बदलांसह लॉन्च करण्यात आलेल्या Taigun ला आत्तापर्यंत 40,000 हून अधिक ग्राहकांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
Volkswagen Taigun First Anniversary edition
1/8

जर्मन ऑटो ब्रँड फोक्सवॅगनच्या (Volkswagen) विक्रीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. आणि याचेच औचित्य साधून कंपनीने आज First Anniversary Edition Taigun ही एक विशेष आवृत्ती लॉन्च केली आहे. ही कार अनेक बदलांसह लॉन्च करण्यात आली आहे.
2/8

नवीन बदलांसह लॉन्च करण्यात आलेल्या Taigun ला आत्तापर्यंत 40,000 हून अधिक ग्राहकांच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. तर 22,000 हून अधिक कार वितरित केल्या गेल्या आहेत. तैगुन फर्स्ट अॅनिव्हर्सरी एडिशन तीन कलर ऑप्शनमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
Published at : 27 Oct 2022 07:11 PM (IST)
आणखी पाहा























