एक्स्प्लोर
लुकसह परफॉर्मन्सही आहे जबरदस्त, अशी आहे नवीन Hyundai N Line
Hyundai N Line
1/10

कार निर्माता कंपनी Hyundai India ने आपली दमदार SUV Hyundai Venue N-Line अलीकडेच लॉन्च केली आहे. ही कार फक्त परफॉर्मन्सच्या बाबतीतच नाही तर स्टाईलच्या बाबतीतही जबरदस्त आहे. व्हेन्यू एन लाइन अशा लोकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यांना सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही चालवताना वेगळा अनुभव घेण्याची इच्छा आहे.
2/10

या कारच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेन्यूपेक्षा ही कार खूप वेगळी दिसते. यामध्ये एन-लाइन बॅजिंग अनेक ठिकाणी दिसत आहे. तसेच यात गडद क्रोम ग्रिल, एक टेलगेट स्पॉयलर तसेच बम्परवर लाल हायलाइट्स मिळतात. छतावरील रेल, साइड सिल आणि फेंडर्स व्यतिरिक्त, यात एन लाइन ब्रँडिंगसह नवीन 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील मिळतात.
Published at : 19 Sep 2022 11:01 PM (IST)
आणखी पाहा























