एक्स्प्लोर

टाटा मोटर्सने लॉन्च केले नवीन सीएनजी ट्रक, मिळणार जबरदस्त फीचर्स

tata new truck launch

1/10
प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) व्यावसायिक वाहनांना मोठी मागणी आहे. देशात सर्वाधिक व्यावसायिक वाहन (Commercial Vehicles) विक्रीत टाटा मोटर्स आघाडीवर आहे.

2/10
कंपनीच्या व्यावसायिक पोर्टफोलिओमध्‍ये LCVs तसेच HCVs सोबतच सिग्‍ना ट्र्क सिरीजचा देखील समावेश आहे.

3/10
कंपनीने आज आपले नेक्स्ट जनरेशन ट्र्क (Truck) भारतीय (India) बाजारात लॉन्च केले आहेत. याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

4/10
टाटा मोटार्सने भारतात आज K.14 Ultra, 710 SK आणि 610 LPK ट्र्क लॉन्च केले आहेत. यात K.14 ही कंपनीची फ्लॅगशिप रेंज आहे. यात कंपनीने mechanically Suspended Seat, इलेक्ट्रिक टिपिंग स्विच, 3.3L इंजिन आणि 9.0X20 टायर्स दिले आहेत.

5/10
कंपनीने यावेळी T.16 CX अल्ट्रा ट्रक लाइव्ह फ्युएल मॉनिटरिंग आणि ड्युअल फ्युएल एफिशिएन्सी मोड्स आणि टेलिस्कोपिक स्टीयरिंग अॅडजस्टसह 360-डिग्री मॉनिटरिंगसह सादर केले आहे.

6/10
टाटा ने 912 LPT, 1012 LPT, 1212 LPT, 1412 LPT आणि 1512 LPT चा समावेश असलेली सर्व नवीन इंधन-कार्यक्षम FE ट्र्क सिरीज देखील सादर केली. ज्याचा उद्देश त्याच्या 3.3L इंजिनमधून जास्तीत जास्त इंधन कार्यक्षमता मिळवणे आहे. या ट्रकची बाजारात सर्वाधिक मागणी आहे.

7/10
कंपनीने आपल्या आजच्या इव्हेंटमध्ये नवीन LPT 1918, Signa 2818, आणि LPT 2818 चा समावेश असलेल्या सिग्ना सीरिजमधील सीएनजी ट्र्क देखील लॉन्च केले आहेत.

8/10
हे सर्व 180 bhp आणि 650 Nm टॉर्कसह नवीन 5.7L SGI इंजिनसह CNG वर धावणारे ट्र्क आहे.

9/10
ही सर्व ट्र्क 19 टन ते 28 टन लोड घेऊन प्रवास करू शकतात. दरम्यान या सर्व ट्रकमध्ये कंपनीने एक खास फीचर दिलं आहे. ज्याने ट्र्क चालवताना ड्रायव्हरचे डोळे बंद झाल्यास ऑटोमॅटिक अलार्म वाजेल

10/10
ट्रक चालकांसाठी हे खूप खास फीचर आहे. ज्याने अपघात टाळायलाही मदत होणार आहे.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhansabha Superfast | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 21 Nov 24Bachchu Kadu on Vidhan Sabha : अपक्षांचं सरकार येईल,मोठ्या पक्षांना आमचा पाठिंबा घ्यावाच लागेल..Jitendra Awhad Full PC : प्रतिभा पवारांची गेटवर अडवणूक प्रकरण, जितेंद्र आव्हाड अजितदादांवर कडाडलेSantosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर

Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
Embed widget