एक्स्प्लोर
Tata Avinya Electric SUV : टाटा मोटर्सची नवी ईव्ही एसयूव्हीची, पाहा भन्नाट लूक
Tata Avinya Electric SUV
1/11

Tata Avinya Electric SUV : देशातील आघाडीची वाहन निर्माती कंपनीने टाटा मोटर्सने (Tata Motors) आपल्या 'टाटा अविन्या' (Tata Avinya) या नव्या एसयूव्हीची पहिली झलक भारतात लाँच केली आहे.
2/11

ही कार टाटा मोटर्सच्या तिसऱ्या पिढीतील आर्किटेक्चर 'बॉर्न इलेक्ट्रिक'वर आधारीत पहिलं मॉडेल आहे.
Published at : 29 Apr 2022 02:35 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर























