एक्स्प्लोर
Photo: स्कोडा कुशाक आहे देशातली सर्वात सुरक्षित कार, या एसयूव्हींनाही मिळाली आहे 5 स्टार सेफ्टी रेटिंग
Skoda Kushaq is the safest car in india
1/9

फोक्सवॅगन टिगुआन (Volkswagen Tiguan) आणि स्कोडा कुशाक (skoda kushaq) यांना ग्लोबल एनसीएपीच्या क्रॅश टेस्टमध्ये अॅडल्ट सेफ्टी 29.64/34 गुण आणि चाईल्ड सेफ्टी 42/49 गुणांसह 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
2/9

या दोन्ही एसयूव्ही कारचे बॉडीशेल्स अतिशय मजबूत असल्याचे आढळून आले.
Published at : 08 Jan 2023 10:09 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























