एक्स्प्लोर
देखणीच नाही जबरदस्त आहे 'ही' बाईक, पाहा फोटो
COVER
1/6

देशातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय बाईक निर्माता कंपनी रॉयल एनफील्ड भारतात आपली ऑल न्यू Scram 411 बाईक लॉन्च केली आहे.
2/6

ही बाईक म्हणजे हिमालयन बाईकचीच लहान बहीण, असं ही आपण याला म्हणू शकतो. ही बाईक हिमालयन बाईकवरच आधारित आहे.
3/6

Himalayan ही एक प्रॉपर ऍडव्हेंचर बाईक आहे, तर Scram 411 ही डेली युजसाठी परफेक्ट अशी बाईक आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
4/6

Royal Enfield ने ही बाईक एकूण सात रंगांमध्ये सादर केली आहे. यात व्हाईट फ्लेम, सिल्व्हर स्पिरिट, ब्लेझिंग ब्लॅक, स्कायलाइन ब्लू, ग्रेफाइट रेड, ग्रेफाइट ब्लू आणि ग्रेफाइट यलो रंगाचा समावेश आहेत.
5/6

नवीन Scrum 411 मध्ये 411cc सिंगल-सिलेंडर, SOHC, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. जे RE हिमालयालामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. हे इंजिन 24.3 hp पॉवर आणि 32 Nm टॉर्क जनरेट करते.
6/6

कंपनीने भारतीय बाजारात याची एक्स-शोरूम किंमत 2.03 लाख रुपये ठेवली आहे.
Published at : 15 Mar 2022 07:18 PM (IST)
आणखी पाहा























