एक्स्प्लोर

EYSING PF40 Electric Bike: 'ही' इलेक्ट्रिक बाईक चालवायला 'ड्राईव्हिग लायसन्स'ची गरज नाही, जबरदस्त रेंजसह किंमत आहे...

Pininfarina Eysing PF40 Electric Bike

1/9
सध्या दुचाकींच्या बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांचा कल झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत कंपन्या आपली वाहने इतर वाहनांपेक्षा वेगळी कशी दिसतील, यावर काम करताना दिसत आहे. महिंद्राच्या मालकीची कंपनी Pininfarina ने असेच काहीसे केले आहे.

2/9
कंपनीने रेट्रो लूक असलेली आपली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक बाईकचे नाव Pininfarina Eysing PF40 असे ठेवले.

3/9
ही बाईक सध्या फक्त युरोपियन मार्केटमध्ये विकली जात आहे. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये कंपनीने कोणते फीचर्स दिले आहेत. तसेच या बाईकचे फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार घेऊ...

4/9
Pininfarina च्या या इलेक्ट्रिक बाईकला मोपेडसारखे डिझाइन देण्यात आले आहे. या बाईकमध्ये मोठी चाके लावण्यात आली आहेत.

5/9
या बाईकच्या डिझाइनमध्ये फारच कमी फ्रेम वापरण्यात आली आहे. बाईकचा वरचा भाग इंधन टाकीसारखा आहे आणि बॅटरी खाली ठेवली आहे. ही बाईक दिसायला खूपच वेगळी आहे.

6/9
वजन कमी करण्यासाठी या बाईकच्या मधली जागा रिकामी ठेवण्यात आली आहे. बाईकची बॅटरी थंड ठेवण्यासाठी हे चांगले वेंटिलेशन देखील प्रदान करते.

7/9
या बाईकमध्ये अत्यंत कमी फ्रेम वापरल्यामुळे तिचे वजन फक्त 60 किलो आहे, ज्यात बॅटरीचाही समावेश आहे. ही इलेक्ट्रिक बाईक 45 किमी/तास वेगाने चालवता येते. युरोपमध्ये या वेगाच्या बाईकसाठी परवाना आवश्यक नाही.

8/9
Pininfarina इलेक्ट्रिक बाईक 1.72 kWh बॅटरी पॅकसह येते. यात 2 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर बसवण्यात आली आहे. ही बाईक पूर्ण चार्ज केल्यावर जास्तीत जास्त 100 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम आहे. याची बॅटरी नियमित चार्जरने पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात, तर फास्ट चार्जरच्या मदतीने ती केवळ 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. ही बाईक एकाच राइडरसाठी आहे आणि जास्तीत जास्त 110 किलो वजन उचलू शकते.

9/9
Pininfarina Eysing Pf40 इलेक्ट्रिक बाईकची किंमत 7,070 युरोपासून सुरू होते. तसेच याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 13,780 युरोपर्यंत जाते. म्हणजेच भारतीय बाजारात याच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 12 लाख रुपये असेल.

ऑटो फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या

नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन

भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका

Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Nagpur Crime | एकालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्र्यांचं शांततेचं आवाहनDevendra Fadnavis on Nagpur | कायदा सुव्यवस्थेचं पालक करावं, मुख्यमंत्र्यांचं नागपूरकरांना आवाहनZero Hour Full EP : औरंगजेबाच्या कबरीचं काय करावं? का होतेय कबर काढून टाकण्याची मागणी? सखोल चर्चाNagpur Violance News : नागपुरात दोन गटात दगडफेक, पोलिसांनी केलं शांततेचं आवाहन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; भारती पवार यांचं निधन; काकीच्या आठवणीने सुप्रिया सुळें गहिवरल्या
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
नागपुरात जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक, कार जाळल्या; CM देवेंद्र फडणवीसांचं नागपूरकरांना आवाहन
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
भाजपला अजूनसुद्धा दुसऱ्याचीच पोरं का आवडतात? राजू शेट्टींची चंद्रकांत पाटलांवर खरमरीत टीका
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! शेतकऱ्यांना ऊसाची FRP एकरकमी द्या, हायकोर्टाचे सरकारला आदेश; जुना निर्णय रद्द

'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद

Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Embed widget