एक्स्प्लोर
उपमुख्यमंत्री फडणवीसांनी चालवली Mercedes-Benz G350d कार; पाहा फोटो
Mercedes-Benz G350d
1/10

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी कारने प्रवास केला आहे. यात विशेष म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 529 किमी स्वतः कार चालवली आहे.
2/10

जवळपास 150 किमी वेगाने फडणवीस यांनी समृद्धी महामार्गावर (samruddhi mahamarg ) गाडी चालवली.
Published at : 04 Dec 2022 07:40 PM (IST)
आणखी पाहा























