एक्स्प्लोर
Mahindra Thar 2WD : पाहा Thar 2WD कारची किंमत आणि फिचर्स...
Mahindra Thar 2WD : नवीन थार एसयूव्ही तीन नवीन कलरमध्ये सादर केली जाईल. यामध्ये एव्हरेस्ट व्हाइट, ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एक्वामेरीन कलरचा समावेश आहे.
Mahindra Thar 2WD
1/8

कलर ऑप्शन्स कोणते असतील? नवीन थार एसयूव्ही तीन नवीन कलरमध्ये सादर केली जाईल. यामध्ये एव्हरेस्ट व्हाइट, ब्लेझिंग ब्रॉन्झ आणि एक्वामेरीन कलरचा समावेश आहे. रेड रेज, नेपोली ब्लॅक आणि गॅलेक्सी ग्रे या इतर तीन पर्यायांव्यतिरिक्त हे कलर दिले जात आहेत.
2/8

लूक आणि डिझाइन कशी असेल? डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, महिंद्रा थार 2WD (रीअर-व्हील ड्राइव्ह) थार 4WD मॉडेलपेक्षा फारसे वेगळे नाही. एक्सटर्नल कारचा फरक पाहिल्याय 4X4 बॅजिंगची दिलेली नाही. बाकी इंटर्नल फिचर्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ऑफ-रोड सेक्शनला हाताळण्यासाठी वेगळा गिअरबॉक्स देण्यात आलेला नाही.
Published at : 05 Jan 2023 06:28 PM (IST)
आणखी पाहा























