एक्स्प्लोर
Auto Expo 2023: स्मार्ट फीचर्स, जबरदस्त रेंज; LML Star EV First इलेक्ट्रिक स्कूटर सादर
LML Star EV First electric scooter
1/10

ऑटो एक्स्पो 2023 मध्ये LML ने नोएडामध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर (LML स्टार इलेक्ट्रिक स्कूटर) स्टार प्रदर्शित केली आहे.
2/10

यासोबतच कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरची बुकिंग देखील सुरू केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक आधुनिक फीचर्स दिले आहेत.
Published at : 12 Jan 2023 10:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























