एक्स्प्लोर
Keeway K300 N आणि K300 बाईक भारतात लॉन्च, जबरदस्त लूकसह किंमत आहे...
Keeway K300 R
1/10

हंगेरियन बाईक उत्पादक कंपनी Keeway ने भारतात आपला दोन नवीन बाईक लॉन्च केल्या आहेत. K300 N आणि K300 R अशी या दोन नवीन बाईकची नावे आहेत.
2/10

यातच Keeway K300 N ची किंमत 2.65 लाख रुपये आहे. तर K300 R ची एक्स-शोरूम किंमत 2.99 लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीने या बाईकची बुकिंग देखील सुरु केली आहे. याची डिलिव्हरी या महिन्याच्या अखेरीस सुरु होईल.
Published at : 15 Sep 2022 10:06 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























