एक्स्प्लोर
भारतात सादर झाली 'ही' 7 सीटर कार, जबरदस्त फीचर्ससह किंमत आहे...
Jeep_Meridian_
1/6

अमेरिकन वाहन उत्पादक कंपनीने जीपने आपली नवीन एसयूव्ही Jeep Meridian भारतीय बाजारात सादर केली आहे. ही एक 7 सीटर एसयूव्ही आहे. ज्यात तीन सीट्सच्या रांगा आहेत. ही एसयूव्ही 'जीप कंपास'चाच एक लोंगर व्हर्जन आहे.
2/6

कंपनी आपली ही कार मे किंवा जून महिन्यात लॉन्च करू शकते. या कारची डिलिव्हरी जूनपासून सुरू होऊ शकते. कंपनीची ही दुसरी कार आहे, जी भारतात लॉन्च होणार आहे. या आधीने आपली कंपास एसयूव्ही भारतात लॉन्च केली होती. त्यावेळी कंपनीने ही कार 30.72 लाख रुपयांमध्ये लॉन्च केली होती.
Published at : 30 Mar 2022 11:55 PM (IST)
आणखी पाहा























