एक्स्प्लोर
Hyundai Grand i10 Nios नवीन अवतारात सादर, फक्त 11 हजारात करा बुक
Hyundai Grand i10 Nios
1/10

Hyundai ने Auto Expo 2023 च्या आधी Grand i10 Nios चे फेसलिफ्ट मॉडेल समोर आणले आहे. अपडेटेड हॅचबॅकला अधिक फीचर्ससह पूर्णपणे नवीन डिझाइन देण्यात आली आहे.
2/10

कंपनीने याची बुकिंग सुरु केली आहे. ग्राहक Hyundai च्या वेबसाइटवर आणि डीलरशिपवर 11,000 रुपये भरून याची बुकिंग करू शकतात. कंपनीने आपल्या कारमध्ये कोणते मोठे बदल केले आहेत. हे जाणून घेऊ...
Published at : 11 Jan 2023 06:30 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























