एक्स्प्लोर
Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0 भारतात लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
Hero Xtreme 160R Stealth Edition 2.0
1/10

देशातील प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने भारतात आपली स्पेशल एडिशन बाईक लॉन्च केली आहे. हिरोने Xtreme 160R Stealth Edition 2.0 लॉन्च केला आहे
2/10

कंपनीने ही बाईक भारतीय बाजारपेठेत 1.30 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) किंमतीत उतरवली आहे. या नवीन एडिशनमध्ये Hero Xtreme 160R ला मॅट ब्लॅक पेंटसह लाल इन्सर्टमध्ये सादर करण्यात आले आहे. ज्यामुळे या बाईकला अतिशय स्टाइलिश आणि स्पोर्टी लूक मिळतो.
Published at : 28 Sep 2022 09:32 PM (IST)
आणखी पाहा























