एक्स्प्लोर
Photo: सर्वात परवडणारी इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लॉन्च, जाणून घ्या फीचर्स
Tata Tiago EV
1/10

इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये टाटा मोटर्स ही देशात सर्वात आघाडीवर आहे. देशात सर्वाधिक टाटाच्या इलेक्ट्रिक कार विकल्या जातात. अशातच आज कंपनीने आपली बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV लॉन्च केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या कारची भारतीय वाहन क्षेत्रात मोठी चर्चा आहे. अखेर ही कार भारतात लॉन्च झाली आहे.
2/10

Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख (cheapest electric car) रुपये आहे. तर टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख (Tata Tiago Ev Price) रुपये आहे. टाटा पुढील वर्षी जानेवारीपासून याची डिलिव्हरी सुरू करणार आहे.
Published at : 28 Sep 2022 10:03 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























