एक्स्प्लोर
BMW iX Pics : इलेक्ट्रिक कार BMW iX चं लॉन्चिंग; भन्नाट फिचर्सची पर्वणी

BMW iX India Launch
1/8

BMW iX India Launch : BMW आजपासून भारतात इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये पदार्पण करत आहे. कंपनीनं लॉन्च केलेली सर्वात पहिली फुल इलेक्ट्रिक SUV BMW iX कार आहे. आज या कारचं लॉन्चिंग आहे.
2/8

BMW iX ची स्पर्धा मर्सिडीज-बेंज ईक्युसी आणि ऑडी ई-ट्रॉन या कार्ससोबत स्पर्धा होणार आहे.
3/8

BMW iX ग्लोबली दोन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. iX xDrive 40 आणि iX xDrive 50 हे दोन व्हेरियंट आहे.
4/8

iX xDrive 40 व्हेरियंट 6.1 सेकेंदांमध्ये 0-100kph च्या वेगानं धावणार आहे. तर iX xDrive 50 4.6 सेकंदांमध्ये 0-100kph वेगानं धावू शकते.
5/8

दोन्ही व्हेरियंटमध्ये एक ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेट-अप देण्यात आला आहे. याच्या प्रत्येक एक्सेलवर एक मोटर लावण्यात आली आहे. ही ऑल-व्हील ड्राइव्ह कार असून प्योर रियर-व्हील-ड्राईव्ह सेट-अपमध्ये चालवली जाऊ शकते.
6/8

BMW IX xDrive 50 मध्ये 105.2 kWh चा बॅटरी पॅक आहे. तर xDrive 40 मध्ये 71kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. अशातच अपेक्षा आहे की, ही कार 500 Km पर्यंत किंवा त्याहून अधिक ड्राइव्ह रेंज ऑफर करु शकते.
7/8

iX xDrive 50 ची बॅटरी 35 मिनिटांमध्ये 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
8/8

BMW iX xDrive 40 ची बॅटरी 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होण्यासाठी 31 मिनिटं घेते.
Published at : 13 Dec 2021 11:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
