एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Color Changing Car : सरड्याप्रमाणे रंग बदलणारी कार, 32 रंग बदलते 'ही' गाडी; किंमत काय?
BMW i-Vision Dee Car : BMW ने रंग बदलणारी कार बनवली आहे. विशेष म्हणजे ही कार एक-दोन नाही तर 32 रंग बदलते. फिचर्स आणि किंमत वाचा सविस्तर...
![BMW i-Vision Dee Car : BMW ने रंग बदलणारी कार बनवली आहे. विशेष म्हणजे ही कार एक-दोन नाही तर 32 रंग बदलते. फिचर्स आणि किंमत वाचा सविस्तर...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/40ca556d3c54bf1a6f67c3b69ef8e9c01673157049518322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BMW Color Changing Car
1/10
![जर तुम्हाला कपड्यानुसार तुमच्या कारचा रंगही बदलता आला तर... हे शक्य आहे. बीएमबल्यूने (BMW) रंग बदलणारी कार बनवली आहे. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/9823f985dfe1ac4a9043d4b9a06b3ae1417cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्हाला कपड्यानुसार तुमच्या कारचा रंगही बदलता आला तर... हे शक्य आहे. बीएमबल्यूने (BMW) रंग बदलणारी कार बनवली आहे. (PC : Motor1.com)
2/10
![बीएमबल्यूने (BMW) लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 (CSE 2023) मध्ये आपली 32 रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/23765d3bacf7d1144ca4464987bcda5b98d7c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बीएमबल्यूने (BMW) लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 (CSE 2023) मध्ये आपली 32 रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे. (PC : Motor1.com)
3/10
![आघाडीची आणि प्रसिद्ध जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमबल्यूने लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 (CSE 2023) मध्ये आपली रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे. विशेष म्हणजे ही कार एक-दोन नाही तर 32 रंग बदलते. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/9c8af5319918c28ddef6f3e432e9f81ebf948.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आघाडीची आणि प्रसिद्ध जर्मन वाहन निर्माता कंपनी बीएमबल्यूने लॉस वेगास येथे आयोजित कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 (CSE 2023) मध्ये आपली रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार प्रदर्शित केली आहे. विशेष म्हणजे ही कार एक-दोन नाही तर 32 रंग बदलते. (PC : Motor1.com)
4/10
![जर्मन (German) ऑटोमोबाईल निर्माता BMW ने जगातील पहिली रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार i-Vision DE सादर केली आहे. ही कार वेगवेगळे 32 रंग बदलून वापरता येते. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/71b3f11bd97bfba5345c5fce85f6fd5702023.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर्मन (German) ऑटोमोबाईल निर्माता BMW ने जगातील पहिली रंग बदलणारी इलेक्ट्रिक कार i-Vision DE सादर केली आहे. ही कार वेगवेगळे 32 रंग बदलून वापरता येते. (PC : Motor1.com)
5/10
![BMW ने लॉस वेगास येथे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 ही कार सादर केली आहे. गेल्या वर्षीही BMW ने ही कार प्रदर्शनासाठी ठेवली होती. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/761ee14e0d48d16e27c376d556fa3b096a397.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
BMW ने लॉस वेगास येथे कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2023 ही कार सादर केली आहे. गेल्या वर्षीही BMW ने ही कार प्रदर्शनासाठी ठेवली होती. (PC : Motor1.com)
6/10
![या कारमध्ये रंग बदलण्यासाठी 240 ई-इंक पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. या पॅनल्समुळे या कारला 32 रंग बदलता येतात. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/52b1f0e04c307f7e0e2ae6f751fcdde4d0cb6.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कारमध्ये रंग बदलण्यासाठी 240 ई-इंक पॅनल्सचा वापर करण्यात आला आहे. या पॅनल्समुळे या कारला 32 रंग बदलता येतात. (PC : Motor1.com)
7/10
![या कारची रंग बदलण्याची प्रक्रिया इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे नियंत्रित करण्यात आली आहे. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/2ebfbc2f682fe9674e2bb48d0061cd3a3fb2d.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कारची रंग बदलण्याची प्रक्रिया इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे नियंत्रित करण्यात आली आहे. (PC : Motor1.com)
8/10
![मीडिया रिपोर्टनुसार, BMW i-Vision DEE ही कार 32 रंग बदलू शकतो तसेच पूर्ण चार्ज केल्यावर 500 ते 700 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/df46529b41fdb3f6e6f74b8f4b1767c7d772c.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मीडिया रिपोर्टनुसार, BMW i-Vision DEE ही कार 32 रंग बदलू शकतो तसेच पूर्ण चार्ज केल्यावर 500 ते 700 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो. (PC : Motor1.com)
9/10
![या रंग बदलणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये फुल टच स्क्रीन डॅशबोर्ड, हेड अप डिस्प्ले, 16-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एआय, व्हॉईस कमांड्स यांसारखे आधुनिक आणि प्रगत फिचर्स या कारमध्ये आहेत. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/9f232d4435c2aad3d8144171467fcf3d6427e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या रंग बदलणाऱ्या इलेक्ट्रिक कारमध्ये फुल टच स्क्रीन डॅशबोर्ड, हेड अप डिस्प्ले, 16-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एआय, व्हॉईस कमांड्स यांसारखे आधुनिक आणि प्रगत फिचर्स या कारमध्ये आहेत. (PC : Motor1.com)
10/10
![या कारची किंमत आणि लॉन्चिंगबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, BMW आपली टेक्नॉलॉजी कार 2025 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. (PC : Motor1.com)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/08/fd08e6d5fb548b07e1702e8b9a507bf6fff80.gif?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कारची किंमत आणि लॉन्चिंगबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, BMW आपली टेक्नॉलॉजी कार 2025 पर्यंत बाजारात येण्याची शक्यता आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. (PC : Motor1.com)
Published at : 08 Jan 2023 12:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)