एक्स्प्लोर
Car : BMW 6 सीरिजमधील नवीन '50 Jahre M Edition' झाली भारतात लॉन्च; पाहा दमदार फीचर्स
BMW 6 Series ‘50 Jahre M Edition’
1/6

BMW 6 Series ‘50 Jahre M Edition’ : BMW कार निर्मात्या कंपनीने गुरुवारी देशात BMW 6 सीरिजमधील नवीन '50 Jahre M Edition' नुकतीच भारतात लॉन्च झाली आहे. आयकॉनिक BMW M GmbH च्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त नवीन मॉडेलची घोषणा करण्यात आली आहे, असे कंपनीने म्हटले आहे.
2/6

BMW 6 सीरिजमधील '50 Jahre M Edition' चे उत्पादन चेन्नईतील BMW ग्रुप प्लांटमध्ये भारतात स्थानिक पातळीवर केले जाईल. हे पेट्रोल प्रकारात उपलब्ध केले जाईल - BMW 630i M Sport. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर नवीन BMW साठी ऑनलाईन बुकिंगदेखील सुरु झाली आहे.
Published at : 30 Jun 2022 06:04 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
मुंबई
महाराष्ट्र























