एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Photo: अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन वेरुळ लेणीत- पाहा खास फोटो
Aurangabad : हिलरी क्लिंटन मंगळवारी दुपारी अहमदाबाद येथून खासगी विमानाने औरंगाबाद विमानतळावर पोहचल्या.
![Aurangabad : हिलरी क्लिंटन मंगळवारी दुपारी अहमदाबाद येथून खासगी विमानाने औरंगाबाद विमानतळावर पोहचल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/ea6b060f53cb160aa32bf309f05410521675854781450443_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad: अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन वेरूळ लेणीत
1/9
![अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/922d015d6bc50ea90043ff09ab63ea70a8ec2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री आणि माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन दोन दिवसीय औरंगाबाद दौऱ्यावर आल्या आहेत.
2/9
![यावेळी त्यांनी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणीला आज सकाळी भेट दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/23e7f34708783af676820a44781961f129d6f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांनी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणीला आज सकाळी भेट दिली.
3/9
![सकाळी दहाच्या वाजेच्या दरम्यान त्या वेरूळ लेणीमध्ये दाखल झाल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/402e3e71d95114c74f0366eb3806c13cb320e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी दहाच्या वाजेच्या दरम्यान त्या वेरूळ लेणीमध्ये दाखल झाल्या.
4/9
![हिलरी क्लिंटन यांनी एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं लेणंची पाहणी केली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/b57c8150f003fc5b59e2be00e5046ca872376.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हिलरी क्लिंटन यांनी एकसंध खडकातून कोरण्यात आलेलं लेणंची पाहणी केली
5/9
![तसेच यावेळी त्यांनी सोळा नंबर, दहा नंबर बौद्ध लेणीसह बत्तीस नंबर जैन लेणीची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/b2ece0628a7fbbeb6931777c191ce94e21535.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच यावेळी त्यांनी सोळा नंबर, दहा नंबर बौद्ध लेणीसह बत्तीस नंबर जैन लेणीची पाहणी केली.
6/9
![वेरूळ लेणीचे सौंदर्य पाहून हिलरी हरखून गेल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/e53cfc6d0abd1e1a9aeceea00134255927d88.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेरूळ लेणीचे सौंदर्य पाहून हिलरी हरखून गेल्या होत्या.
7/9
![यावेळी त्यांच्या सोबत मोजकेच व्यक्ती होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/2f8f5e1271bda8f1ba750d4a6af16ebd9dbd7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी त्यांच्या सोबत मोजकेच व्यक्ती होते.
8/9
![दरम्यान आज दिवसभर हिलरी क्लिंटन वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात पर्यटन करणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/2fa5a9afaad90e88ae9272b19bf06573bea06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान आज दिवसभर हिलरी क्लिंटन वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर मंदिर परिसरात पर्यटन करणार आहेत.
9/9
![तसेच या दौऱ्यात ध्यान साधनेतही त्या सहभागी होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/02/08/1b49a1551be91fc661e2eb24e20a533793d49.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच या दौऱ्यात ध्यान साधनेतही त्या सहभागी होणार आहेत.
Published at : 08 Feb 2023 04:57 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)