एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Photo: घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
Aurangabad News: देशभरातून भाविकांची घृष्णेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.
![Aurangabad News: देशभरातून भाविकांची घृष्णेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/01/0f179f7677dc096d33095cc81a68741f1659325417_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Grishneshwar
1/7
![श्रावण महिन्याचा आज पहिला समोवार असून, शिवाचं दर्शन व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/01/426b9147ea177f865217e7a048f135cb4dab1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रावण महिन्याचा आज पहिला समोवार असून, शिवाचं दर्शन व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.
2/7
![औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात सुद्धा शिवाचं दर्शन व्हावे म्हणून गर्दी पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/01/b29b9dee1d98c098171206bc20c67c904ca1e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात सुद्धा शिवाचं दर्शन व्हावे म्हणून गर्दी पाहायला मिळाली.
3/7
![देशातील बारा ज्योतिर्लिंगपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/01/df4242b8465322fb1a00676e00bc1b97fe07d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातील बारा ज्योतिर्लिंगपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग औरंगाबादच्या वेरूळ येथील घृष्णेश्वर आहे.
4/7
![याची जलधारा पूर्व दिशेला असल्याने पूर्ण प्रदक्षिणा होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/01/54b0a80916ccc759145f566b4c2f51cfb9353.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याची जलधारा पूर्व दिशेला असल्याने पूर्ण प्रदक्षिणा होते.
5/7
![घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतल्यावर बारा ज्योतिर्लिंगचे पुण्या लाभते अशी भावना आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/01/3c89142ca087c329cce3afc01c9e28ef1ad31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घृष्णेश्वरच्या ज्योतिर्लिंगचे दर्शन घेतल्यावर बारा ज्योतिर्लिंगचे पुण्या लाभते अशी भावना आहे.
6/7
![त्यामुळे आज पहाटे पासूनच याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/01/492c47fbf9de3bcc8cd498655980506731b4a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे आज पहाटे पासूनच याठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली.
7/7
![तर देशभरातून भाविकांची घृष्णेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/01/5e3236069b79467591181374d4fe673637b5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर देशभरातून भाविकांची घृष्णेश्वरच्या दर्शनासाठी गर्दी होत आहे.
Published at : 01 Aug 2022 09:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)