एक्स्प्लोर
PHOTO: औरंगाबादच्या ऐतिहासिक मेहमूद दरवाजाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
औरंगाबादच्या ऐतिहासिक महमूद दरवाजा 15 दिवसाच्या आत वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे निर्देश औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
Aurangabad News
1/6

आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी मेहमूद दरवाज्याचे बळकटीकरण व सौंदर्य करणचे सुरू असलेले कामाची पाहणी केली.
2/6

यावेळी त्यांनी सुरू असलेली विविध कामे जसे की दरवाज्याची छत इत्यादीची पाहणी केली.
Published at : 03 Jan 2023 09:07 PM (IST)
आणखी पाहा
























