एक्स्प्लोर
PHOTO : शिर्डीच्या साईचरणी कोट्यवधीचं दान
sai baba temple donation
1/9

शिर्डीतील साई मंदिरात पार पडलेल्या गुरुपौर्णिम उत्सावात साईचरणी कोट्यवधीचं दान प्राप्त झालं.
2/9

उत्सवाच्या तीन दिवसा साई भक्तांनी पाच कोटी 12 लाख रुपयांचं भरभरुन दान दिलं.
Published at : 18 Jul 2022 04:06 PM (IST)
आणखी पाहा






















