एक्स्प्लोर
Yellow साडीत मीरा राजपूतचा ग्लॅमरस अवतार; फ्लॉन्ट केला टॅटू
1/8

दरम्यान, शाहिद कपूर सध्या आपल्या आगामी वेब सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
2/8

मीरा याआधीही अनेकदा Yellow आऊटफिट्समध्ये दिसून आली आहे.
3/8

मीराचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले असून तिच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करण्यात येत आहे.
4/8

मीरा या फोटोंमध्ये आपल्या पाठीवरील सुंदर टॅटू फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
5/8

या फोटोंमध्ये मीराने डीप नेक ब्लाउज वेअर केला आहे.
6/8

मीराच्या फोटोशूटचे काही फोटो मीराने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
7/8

साडीत मीरा एवढी सुंदर दिसत होती की, तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या अदांवर अनेक चाहते फिदा आहेत.
8/8

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. मीरा नेहमी आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी मीराने Yellow साडीतील आपले क्लासी फोटो शेअर केले होते.
Published at :
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
भारत
विश्व
























