एक्स्प्लोर
PHOTO | अभिनेत्री अनिता दातेचं ग्लॅमरस फोटोशूट!

1/6

(Photo : instagram @anitadate_kelkar)
2/6

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिताने राधिका ही भूमिका साकारली आहे. अनिताची ही भूमिका चाहत्यांना फारच आवडली आहे.
(Photo : instagram @anitadate_kelkar)
3/6

अनिता दातेच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
(Photo : instagram @anitadate_kelkar)
4/6

अनिता यापूर्वी बॉलिवूड चित्रपट 'अय्या' आणि मराठी चित्रपट 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या मालिकेतही दिसली होती.(Photo : instagram @anitadate_kelkar)
5/6

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली राधिका म्हणजेच, अभिनेत्री अनिता दाते!
6/6

अभिनेत्री अनिता दाते हिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.(Photo : instagram @anitadate_kelkar)
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नागपूर
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion