एक्स्प्लोर
श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची महाआरती
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27223134/FEATUREPHOTO.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222509/FEATUREPHOTO.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/11
![दरम्यान मंदिर समितीतर्फे भाविकांना लाईव्ह आरतीची सोय करण्यात आली असून भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील हब्बू यांनी केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222447/10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान मंदिर समितीतर्फे भाविकांना लाईव्ह आरतीची सोय करण्यात आली असून भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील हब्बू यांनी केली.
3/11
![इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे भक्तांविना श्रावणात महाआरती करण्याची वेळ आल्याची मदिरांचे सोमनाथ हब्बू यांनी दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222435/9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे भक्तांविना श्रावणात महाआरती करण्याची वेळ आल्याची मदिरांचे सोमनाथ हब्बू यांनी दिली.
4/11
![सायंकाळी पुन्हा एकदा मंदिरात महाआरती आणि रुद्राभिषेक पार पडेल.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222422/8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सायंकाळी पुन्हा एकदा मंदिरात महाआरती आणि रुद्राभिषेक पार पडेल.
5/11
![त्यानंतर गर्भ मंदीरात देखील रुद्राभिषेक तसेच महाआरती पार पडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222411/7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर गर्भ मंदीरात देखील रुद्राभिषेक तसेच महाआरती पार पडली.
6/11
![सकाळी 7 वाजता योग समाधीचा रुद्राभिषेक तसेच महाआरती संपन्न झाली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222358/6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळी 7 वाजता योग समाधीचा रुद्राभिषेक तसेच महाआरती संपन्न झाली.
7/11
![मात्र मंदिरातील नित्योपचार हे सुरुच आहेत. आज श्रावण सोमवार निमित्त पहाटे काकड आरती पार पडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222347/5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र मंदिरातील नित्योपचार हे सुरुच आहेत. आज श्रावण सोमवार निमित्त पहाटे काकड आरती पार पडली.
8/11
![मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यापासून मंदिर बंद आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222336/4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यापासून मंदिर बंद आहेत.
9/11
![महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी येत असतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222326/3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी येत असतात.
10/11
![शेकडो वर्ष जुनं असं हे प्राचीन मंदीर आहे. दरवर्षी श्रावण निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222313/1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेकडो वर्ष जुनं असं हे प्राचीन मंदीर आहे. दरवर्षी श्रावण निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
11/11
![पवित्र श्रावणा मासातील पहिल्या सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची महाआरती करण्यात आली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/07/27222303/2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पवित्र श्रावणा मासातील पहिल्या सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची महाआरती करण्यात आली.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)