एक्स्प्लोर
'या' नव्या अभिनेत्री करणार 2021 मध्ये बॉलीवूड पदार्पण
1/11

पलक चौधरी : अभिनेत्री श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांची कन्या पलक सुंदरतेसोबत आपल्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर अनेकांच्या मनावर राज्य करते. सोशल मीडियाच नाही तर आता लवकरच बॉलीवूडच्या पडद्यावरही ती झळकणार आहे. विवेक ओबेरॉयलसोबत द सॅफरॉन चॅप्टरमध्ये ती मुख्य भूमिका साकारणार आहे.
2/11

3/11

4/11

5/11

6/11

मानुषी छिल्लर : तब्बल 23 वर्षाची असताना मिस वर्ल्ड झालेली मानुषी छिल्लर लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. बॉलीवूडचा खिलाजी अक्षय कुमार याच्यासोबत मानुषी झळकणार आहे. पृथ्वीराज नावाच्या चित्रपटात ही धमाकेदार जोडी सर्वांना दिसणारआहे.
7/11

शालिनी पांडे - शालिनी बॉलीवूडमध्ये जरी सर्वांना माहीत नसली तरी साऊथ इंडियन क्षेत्रामध्ये शालिनी पांडे एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. सुपरहिट टित्रपट अर्जुन रेड्डी या चित्रपटातही शालिनी पांडेने काम केलंय. यंदा जयेशभाई जोरदार या चित्रपटात रणवीर सिंहसोबत ती दिसणार आहे.
8/11

रश्मिका मंदाना - सध्या पॅपराजीचं लक्ष वेधून घेणारी रश्मिका मंदाना ही अभिनेत्रीसुद्धा बॉलीवूडमध्ये प्रवेश करतेय. सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनू या चित्रपटात रश्मिका दिसणार आहे.
9/11

शर्वरी वाघ - बंटी और बबली 2 हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी, सैफ अली खानसोबत शर्वरी वाघही दिसणार आहे. शर्वरीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. बंटी और बबलीचा पहिला चित्रपट तुफान हिट झाला होता, त्यानंतर आता सिक्वेलसुद्धा तितकाच धमाका करणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल.
10/11

इजाबेल कॅफ - कटरिना कॅफने बॉलीवूडमध्ये येऊन तिच्या करिअरमधील उंच शिखर गाठलं आहे. कटरिना हीसुद्धा एक आऊटसाडरच होती. आता कटरिनानंतर तिची बहीण इजाबेल कॅफ ही बॉलीवूडमध्ये प्रवेश करतेय. पुढच्या महिन्यातच इजाबेलचा पहिला बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
11/11

क्रिस्टेल डिसोजा : हिंदी सीरिअल्समधून अनेक अभिनेत्रींनी बॉलीवूडच्या पडद्यावर पदार्पण केलं, आता क्रिस्टेल डिसोजा ही अभिनेत्री बॉलीवूड पदार्पण करणार आहे. चेहरा नावाच्या एका नव्या चित्रपटात क्रिस्टेलला तुम्ही पाहू शकणार आहात. या चित्रपटाचं पोस्टरसुद्धा प्रदर्शित झालेलं आहे.
Published at :
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा


















