एक्स्प्लोर
World Breastfeeding Week 2023 : ...यासाठी जन्माच्या 6 महिन्यांपर्यंत बाळाला स्तनपान करणं गरजेचं आहे, वाचा सविस्तर
World Breastfeeding Week 2023 : जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार दरवर्षी 27 लाख मुले कुपोषणाला बळी पडतात.
World Breastfeeding Week 2023
1/8

'जागतिक स्तनपान सप्ताह' हा दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण 7 दिवस साजरा केला जातो. आठवडाभर चालणारा हा सप्ताह आई आणि मूल दोघांसाठीही खूप महत्त्वाचा आहे.
2/8

बाळासाठी स्तनपान इतके महत्त्वाचे का आहे? याचा बाळा आणि आई दोघांच्याही आरोग्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.
Published at : 02 Aug 2023 02:06 PM (IST)
आणखी पाहा























